रुल आँफ 11
दातांची काळजी घेताना पाळा हे रुल ऑफ 11
1. दातांना ब्रश केल्याशिवाय झोपायला जाऊ नये.
2. घड्याळी दोन मिनिटे दातांना व्यवस्थित ब्रश करावे.
3. जीभ स्वच्छ करायला विसरू नका.
4. फ्लोराइड टूथपेस्ट वापरणे.
5. दातांना फ्लॉसिंग करायला विसरू नये.
6. ब्रश केल्यानंतर हिरड्यांवर मालिश करणे.
7. डेंटिस्ट च्या सल्ल्याने योग्य माऊथ वॉश वापरावे.
8. पाणी भरपूर प्यावे.
9. फळ आणि सलाद किंवा कच्च्या भाज्या (कोबी,काकडी, टोमॅटो,बीटरूट, गाजर इत्यादी) खावे.
10. साखर आणि ऍसिडिक खाद्य पदार्थ यांचे सेवन कमी करावे.
11.वर्षातून किमान दोन वेळा डेंटिस्टकडे तपासणीसाठी जावे.
डॉ. स्नेहा भाला (दहाड)
डेंटल स्क्वेअर
जळगाव
9860985088
Comments
Post a Comment