आपल्या मुलांचे दात घरीच तपासा..
आपल्या मुलांना सोबत बसवावे, खालील प्रश्न वाचून , स्वतःच मुलांच्या तोंडात तपासावे आणि उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं द्यावं. १. आपल्या मुलाच्या तोंडाचा कधी वास येतो का? २. मुलाच्या हिरडीमधून कधी रक्त किंवा पू येतो का ? ३. मुलाच्या दातांमध्ये काळ्या रंगाचे डाग आहेत का? असल्यास त्यांची संख्या. ४. किती दातांमध्ये खोल असे खड्डे आहेत ? त्यांची संख्या? ५. जेवताना कधी दात दुखतात का? त्यामुळे कधी जेवायला टाळाटाळ करतात ? ६. आता किंवा पूर्वी कधी दात दुखले आहेत? रात्री दात दुखण्याचं प्रमाण ? ७. रात्री झोपताना गोड दुध ( साखर किंवा bournvita टाकून ) पिण्याचे प्रमाण ? ८. दिवसभरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस चॉकलेट किंवा पाकीट बंद पदार्थ खातात का? जर वरील प्रश्नानं पैकी ६ पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरं 'हो' असल्यास आपल्या मुलांसाठी त्वरित दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आजच आपल्या मुलाची तपासणी साठी खालील लिंक वर क्लीक करून अपॉइंटमेंट घ्या . डॉ स्नेहा भाला दहाड गुड्डुराजा नगर जळगाव 9860985088