आपल्या मुलांचे दात घरीच तपासा..

आपल्या मुलांना सोबत बसवावे, खालील प्रश्न वाचून ,  स्वतःच मुलांच्या तोंडात तपासावे आणि उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं द्यावं.

१. आपल्या मुलाच्या तोंडाचा कधी वास येतो का?

२. मुलाच्या हिरडीमधून कधी रक्त किंवा पू येतो का ?

३. मुलाच्या दातांमध्ये काळ्या रंगाचे डाग आहेत का?  असल्यास त्यांची संख्या.

४. किती दातांमध्ये खोल असे खड्डे आहेत ? त्यांची संख्या?

५. जेवताना कधी दात दुखतात का? त्यामुळे कधी जेवायला टाळाटाळ करतात ? 


६. आता किंवा पूर्वी कधी दात दुखले आहेत? रात्री दात दुखण्याचं प्रमाण ?

७. रात्री झोपताना गोड दुध ( साखर किंवा bournvita टाकून ) पिण्याचे प्रमाण ? 

८. दिवसभरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस चॉकलेट किंवा पाकीट बंद पदार्थ खातात का?

जर वरील प्रश्नानं पैकी ६ पेक्षा अधिक प्रश्नांची  उत्तरं 'हो'  असल्यास आपल्या मुलांसाठी त्वरित दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आजच आपल्या मुलाची तपासणी साठी खालील लिंक वर क्लीक करून
 अपॉइंटमेंट घ्या .

डॉ स्नेहा भाला दहाड
गुड्डुराजा नगर
जळगाव
9860985088

Comments

Popular posts from this blog

Why my kid has speech problem..?

प्रवास आणि मौखिक आरोग्य

Is wisdom tooth really associated with wisdom..?