Posts

आपल्या मुलांचे दात घरीच तपासा..

Image
आपल्या मुलांना सोबत बसवावे, खालील प्रश्न वाचून ,  स्वतःच मुलांच्या तोंडात तपासावे आणि उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं द्यावं. १. आपल्या मुलाच्या तोंडाचा कधी वास येतो का? २. मुलाच्या हिरडीमधून कधी रक्त किंवा पू येतो का ? ३. मुलाच्या दातांमध्ये काळ्या रंगाचे डाग आहेत का?  असल्यास त्यांची संख्या. ४. किती दातांमध्ये खोल असे खड्डे आहेत ? त्यांची संख्या? ५. जेवताना कधी दात दुखतात का? त्यामुळे कधी जेवायला टाळाटाळ करतात ?  ६. आता किंवा पूर्वी कधी दात दुखले आहेत? रात्री दात दुखण्याचं प्रमाण ? ७. रात्री झोपताना गोड दुध ( साखर किंवा bournvita टाकून ) पिण्याचे प्रमाण ?  ८. दिवसभरात 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस चॉकलेट किंवा पाकीट बंद पदार्थ खातात का? जर वरील प्रश्नानं पैकी ६ पेक्षा अधिक प्रश्नांची  उत्तरं 'हो'  असल्यास आपल्या मुलांसाठी त्वरित दंतरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आजच आपल्या मुलाची तपासणी साठी खालील लिंक वर क्लीक करून  अपॉइंटमेंट घ्या . डॉ स्नेहा भाला दहाड गुड्डुराजा नगर जळगाव 9860985088

All about implants

Image
Dental implants are a revolutionary solution in modern dentistry for individuals with missing teeth. They play a pivotal role in not only restoring a complete, natural smile but also in improving oral health and overall well-being. In this informative write-up, we delve into what dental implants are and emphasize their profound importance. What Are Dental Implants? Dental implants are artificial tooth roots typically made of titanium, a biocompatible material that integrates seamlessly with the jawbone. These implants are surgically placed into the jawbone to provide a stable and durable foundation for artificial teeth. The components of a dental implant include: Implant: This is the titanium screw-like post that is inserted into the jawbone. It serves as a root replacement and forms the foundation for the new tooth. Abutment: The abutment is attached to the implant and acts as a connector to hold the crown or bridge securely in place. Crown or Bridge: The cr...

Why you really need night guards.

Image
                 When it comes to maintaining optimal dental health, most people understand the importance of regular brushing, flossing, and dental check-ups. However, there is an aspect of dental care that often goes unnoticed but is crucial for many individuals—night guards. These custom-made oral appliances play a significant role in protecting our teeth, gums, and overall oral health while we sleep. What are Night Guards? Night guards, also known as occlusal guards or bite splints, are dental appliances designed to protect your teeth and jaws during sleep. They are typically made of a durable, flexible material and custom-fitted to your mouth by a dentist. Night guards act as a cushion, providing a barrier between your upper and lower teeth, preventing them from grinding or clenching against each other. The Prevalence of Teeth Grinding and Clenching Teeth grinding, known as bruxism, and clenching are common conditions that ca...

SMILE DESIGNING

Image
What is SMILE DESIGNING..?  Everyone wishes for a beautiful smile like they see on tv. There are few people who gets a perfectly designed smile naturally all other celebrities design their smiles as per their requirement. Smile designing is to get a symmetrical, well designed teeth alignment with esthetic gum line to make your smile perfect.  SMILE DESIGNING is for..?  . Discolored teeth . Chipped teeth . Cracked teeth . Spacing in teeth . Oddly placed teeth . Missing teeth . Too small or too big teeth In short, if you are not happy with your smile or want to look better, smile designing is for you.  What are SMILE DESIGN options..?              Depending on the present conditions of your teeth and your requirements, smile designing can include one or more of the following options..  . Teeth whitening ( Bleaching)  . Clear aligners or braces . Dental crowns . Porcelain veneers . Composite veneers . ...

मुलांच्या पक्या दाढी आणि सीलंटस्....

Image
सिलंटस् (Pit and Fissure sealants) म्हणजे काय..?  दातांना कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी सिलंटस् हा एक वेदनारहित उपाय आहे. चावताना दातांच्या वापरात येणाऱ्या भागावर प्लास्टिक कोटींचे काम सिलंटस् करतात. दातांमध्ये नैसर्गिकरित्या असणाऱ्या भेगांमध्ये अन्न अडकून दात किडतात, अशा ठिकाणी एक कठीण आवरण बनवण्याचं काम सिलंटस् करतात. कोणत्या दातांवर सिलंटस् वापरतात..?  सिलंटस् हे मागच्या दाढी साठी व उपदाढी साठी असते. डेंटिस्टकडे जाऊन मागच्या डाढींची व उपदाढींची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. सिलंटस् ची उपचार पद्धती नेमकी कशी असते..?  या उपचार पद्धती साठी साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात. दातांना आधी स्वच्छ केले जाते, मग त्यावर एक विशेष सोल्युशन लावले जाते. त्यानंतर सिलंटस् लावून लाईटने ते सेट केले जाते. ही उपचार पद्धती केव्हा करावी..?  वयाच्या सहाव्या अथवा सातव्या वर्षी पहिली पक्की दाढ येते.  तर तेव्हा सिलंटस् वापरून दातांना वाचवायला हवे. त्यानंतर साधारण वयाच्या 10 ते 14 वर्षांमध्ये मागील पक...

वेडेवाकडे दात सरळ केलेच पाहिजेत का..?

Image
साधारणतः वेडेवाकडे दात सरळ करणे, म्हणजे फक्त आपले हास्य सुधारण्यासाठी केले जाते, सुंदर दिसण्यासाठी केले जाते असा समज लोकांमध्ये आहे. पण वेडे वाकडे दात सरळ करणे हे फक्त सुंदर हास्‍यासाठी नाही, तर सुदृढ मौखिक आरोग्यासाठी फार गरजेचे आहे. वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठी ब्रेसेस, अलाइनर्स किंवा प्रोस्थेटिक ट्रीटमेंट असे विविध पर्याय आहेत. तुमचे सौंदर्य खुलवण्याशिवायही आरोग्याच्या दृष्टीने ही ट्रीटमेंट महत्त्वाची असते. याचे विविध फायदे आता आपण पाहूया. १. हिरड्यांच्या आजारापासून सुरक्षा     दातांमध्ये खूप जास्त फटी असतील किंवा एकावर एक दात असतील, अशा वेळेस दात घासण्यास कठीण जाते. अशा परिस्थितीत अन्नकण तेथे अटकून हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांत पस जमा होणे, हिरड्यातून रक्त येणे असे आजार उद्भवतात. दात सरळ करण्याच्या ट्रीटमेंट नंतर दातांमधील फटी कमी होतात आणि दात स्वच्छ करणे सोयीचे होते, जेणेकरून हिरड्यांचे आजार रोखण्यास मदत होते. २. दोन दातांच्या मध्ये कीड लागण्याचे प्रमाण कमी होते      दातांमध्ये फटी किंवा एकावर एक दात असल्याकारणाने  तयार झालेल्या फटीमध्ये ...

स्केलिंग म्हणजे नेमके काय..?

Image
स्केलिंग म्हणजे दात साफ करणे. दातांवर लागलेले डाग, दातांवर जमा होणारा प्लाक, टार्टर काढणे आणि हिरड्यांना मजबूत करण्यात मदत करणे. आपण जेव्हा रोज जेवण करतो, चावताना त्यात लाळ मिश्रित होते. तोंडात काही बॅक्टेरिया असतात, ते अन्नपचनाचे काम करतात. अन्न, लाळ आणि हे बॅक्टेरिया एकत्र येउन अन्नपचनाची ची क्रिया पार पाडतात. या प्रक्रियेत कार्बोहायड्रेटचे आसिड मध्ये रुपांतर होते. काही अन्नकण दातांमध्ये अडकून तेथे प्लाक तयार होते. प्लाक म्हणजे दातांच्या वर एक पातळ लेयर असते. ते जास्त काळ जमा झाले की त्याचा रंग पिवळा , काळा होत जातो आणि ते कडक होत जाते. यालाच टार्टर म्हणतात. हे टार्टर वाढण्यासाठी हिरड्यांच्या आत दातांवर जमा होत जाते जेणेकरून हिरड्यांची दातांवरील पकड कमी होते व दात ढिले होतात. स्केलिंग दोन पद्धतीने केले जाते. उपकरणांच्या साह्याने हाताने केले जाते, ज्याला हँड स्केलिंग (hand scaling) म्हणतात. अथवा अल्ट्रासोनिक स्केलर (ultrasonic scaler) मशीनच्या साह्याने केले जाते. स्केलिंग केव्हा करावे..?  १. तोंडाचा वास येणे २. हिरड्यातून रक्त येणे ३. हिरड्या...